Sunday, September 6, 2020

IGM Mumbai Recruitment 2020 भारत सरकार मिंट, मुंबई भरती

IGM Mumbai Recruitment 2020 भारत सरकार मिंट, मुंबई भरती : विविध 30 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स – सिव्हिल इंजिनिअरिंग
Supervisor (Technical Operations – Civil Engineering)(S-1 Level)
प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.. 01 18 ते 30 वर्षे 
2 सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ड्राफ्ट्समन
Supervisor (Technical Operations ) (S-1 Level)Draughtsman
प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 01 18 ते 30 वर्षे 
3 सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स)
Supervisor (Technical Operations )(S-1 Level)
  प्रथम श्रेणी मेटलर्जी/मेटलर्जिकल & मटेरियल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 02 18 ते 30 वर्षे 
4 सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स)
Supervisor (Technical Operations)(S-1 Level)
प्रथम श्रेणी मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 05 18 ते 30 वर्षे 
5 सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स
Supervisor (Technical Operations) (S-1 Level)
प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 02 18 ते 30 वर्षे 
6 सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर)
Supervisor (Safety Officer) S-1
B.E/B.Tech +02/05 वर्षे अनुभव किंवा  भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील प्रथम श्रेणी पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+ 05 वर्षे अनुभव+इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा.  01 18 ते 30 वर्षे 
7 एंग्रावेर
Engraver (B-4 Level)
55% गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/चित्रकला) पदवी  07 18 ते 28 वर्षे
8 ज्युनियर ऑफिस असिस्टंट (हिंदी)
Junior Office Assistant (Hindi) B-3 Level
55% गुणांसह पदवीधर पदवी संगणकीय ज्ञानहिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. 01 18 ते 28 वर्षे
9 ज्युनियर टेक्निशियन
Junior Technician
W-1
ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फाउंड्री/ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/कारपेंटर) 10 18 ते 25 वर्षे 
एकूण पदसंख्या 30
फी :
  • General/OBC : 472/-
  • SC/ST/PWD : फी नाही
अंतिम दिनांक : 04 ऑक्टोबर 2020
परीक्षा (Online) : नोव्हेंबर 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

CCL Recruitment 2020 सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड अप्रेंटिस भरती

The post IGM Mumbai Recruitment 2020 भारत सरकार मिंट, मुंबई भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2QWkKto
via IFTTT

CCL Recruitment 2020 सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड अप्रेंटिस भरती

CCL Recruitment 2020 सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड अप्रेंटिस भरती : विविध 1565 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

क्र  पद  पदसंख्या
1 फिटर
Fitter
425
2 वेल्डर
Welder
80
3 इलेक्ट्रिशियन
Electrician
630
4 मेकॅनिक (रिपेयर आणि मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल)
Mechanic (Repair and menatanance of hevy vehicle)
175
5 संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक
Computer Operator and Programming Assistant
50
6 माहिती तंत्रज्ञान आणि सिस्टीम मेंटेनन्स
Information and Communication Technology System Maintenance
25
7 मशिनिस्ट
Machinist
50
8 टर्नर
Turner
 50
9 मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी)
Medical Lab Technician
 15
10 मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी)
Medical Lab Technician
 15
11 सेक्रेटेरियल असिस्टंट
Secreterial Assistant
 50
एकूण पदसंख्या 1565
अर्हता :
  • 10 वी उत्तीर्ण.
  • संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय उत्तीर्ण.
वयोमर्यादा :
  • 05 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे.
  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट
फी : फी नाही 
अंतिम दिनांक : 05 ऑक्टोबर 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

NVS Recruitment नवोदय विद्यालय पुणे भरती 2020

The post CCL Recruitment 2020 सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड अप्रेंटिस भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/32ZvWv6
via IFTTT

NVS Recruitment नवोदय विद्यालय पुणे भरती 2020

NVS Recruitment नवोदय विद्यालय पुणे भरती 2020 : विविध 454 रिक्त पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ईमेल च्या साहाय्याने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या 
1 पी.जी.टी
PGTs
50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य  
B.Ed.
98
2 टी.जी.टी
TGTs
50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी.
B.Ed.
283
3 फॅकल्टी-कम-सिस्टम-अ‍ॅडमिनिस्ट्रेटर FCSA पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन डिप्लोमा किंवा BCA किंवा B.Tech / B.E (कॉम्पुटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स) 73
एकूण पदसंख्या 454
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 11.09.2020
मुलाखत (ऑनलाईन) : 15 ते 17 सप्टेंबर 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
NVS Recruitment जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी Email ID : conpune20@gmail.com
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

IBPS Recruitment 2020 आय.बी.पी.एस. भरती

The post NVS Recruitment नवोदय विद्यालय पुणे भरती 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3jOH4l8
via IFTTT

Thursday, September 3, 2020

Western Railway पश्चिम रेल्वे भरती 2020

Western Railway पश्चिम रेल्वे भरती 2020 : एकूण 22 रिक्त पदांसाठी भरती जहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 सी.एम.पी-जी.डी.एम.ओ
CMP-GDMO
MBBS 12 08 सप्टेंबर 2020 रोजी 53 वर्षांपर्यंत
2 सी.एम.पी स्पेशलिस्टऑब्स्ट अँड गेना / इन्टेन्सिव्हिस्ट/ फिजिशियन / / रेडिओलॉजिस्ट
CMP SpecialistObst & Gynae /Intensivist/Physician/Anesthetists/Radiologistr
MBBS   
PG पदवी/डिप्लोमा
10 08 सप्टेंबर 2020 रोजी 53 वर्षांपर्यंत
एकूण पदसंख्या 22
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 08.09.2020
मुलाखत (Whatsaap) : 10.08. 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा  (04 सप्टेंबर 2020)

IBPS Recruitment 2020 आय.बी.पी.एस. भरती

The post Western Railway पश्चिम रेल्वे भरती 2020 first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2Z2Ro0X
via IFTTT

Wednesday, September 2, 2020

IBPS Recruitment 2020 आय.बी.पी.एस. भरती

IBPS Recruitment 2020 आय.बी.पी.एस. भरती : Institute of Banking Personnel Selection इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनमार्फत क्लार्क पदासाठी एकूण 1557+ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा 
1 लिपिक
Clerk
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी 
संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे
1557 + 01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे  
फी : General/OBC:850/-  SC/ST/PWD/ExSM: 75/-
अंतिम दिनांक : 11.09.2020
पूर्व परीक्षा : 05,12,13 डिसेंबर 2020
मुख्य परीक्षा : 24 जानेवारी 2021
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी  : येथे क्लिक करा 

Gondwana University गोंडवाना विद्यापीठ भरती

The post IBPS Recruitment 2020 आय.बी.पी.एस. भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3bhSSt4
via IFTTT

Tuesday, September 1, 2020

(AAI Recruitment 2020) भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती (मुदतवाढ)

भारतीय विमानतळ प्राधिकरणात(Airports Authority of India-AAI) एकूण 180 जागांसाठी (AAI Recruitment 2020) भरती जाहीर झाली असून सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज दि. 3 August 2020 पासून स्वीकारले जाणार आहेत.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता: पदांची संख्या
ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   
2) GATE 2019
15
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल 1) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   
2) GATE 2019 
15
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 1) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी   
2) GATE 2019 
150
एकूण पदसंख्या  180
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
वयोमर्यादा 02 सप्टेंबर 2020 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2020  15 सप्टेंबर 2020
फी खुला गट(Open) / इमाव(OBC ) रु.300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
जाहिरात पहाण्यासाठी (Notification): इथे क्लीक करा
AAI Recruitment 2020 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Click Here to See Story

The post (AAI Recruitment 2020) भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती (मुदतवाढ) first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3jF6l1f
via IFTTT

Gondwana University गोंडवाना विद्यापीठ भरती

Gondwana University गोंडवाना विद्यापीठ भरती 2020 : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 38 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज पोस्टाच्या साहाय्याने स्वीकारले जाणार आहेत.

क्र  पद  पदसंख्या 
1 भौतिकशास्त्र
Physics
08
2 रसायनशास्त्र
Chemistry 
08
3 संगणक शास्त्र
computer science 
08
4 मास कम्युनिकेशन
Mass communication 
04
5 अर्थशास्त्र
Applied Economics 
04
6 मराठी  
Marathi
02
7 एम.बी.ए.
M.B.A
04
शैक्षणिक अर्हता : विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानूसार
फी : फी नाही
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : Gondwana University, Gadchiroli, M.I.D.C. Road, Complex, Gadchiroli, Dist-Gadchiroli, PinCode-442605
अंतिम दिनांक : 11.09.2020

National Housing Bank नॅशनल हाऊसिंग बँक भरती

The post Gondwana University गोंडवाना विद्यापीठ भरती first appeared on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/34SBzxp
via IFTTT