Thursday, July 30, 2020

ONGC Apprentices 2020.ऑइल अँड गॅस कार्पोरेशन लिमिडेट अप्रेन्टिस भरती 2020

ONGC Apprentices 2020.ऑइल अँड गॅस कार्पोरेशन लिमिडेट अप्रेन्टिस भरती 2020 विविध 4182 पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत

क्र  पद  अर्हता 
1 लेखापाल
Accountant 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची वाणिज्य शाखेची पदवी.
2. सहाय्यकमानव संसाधन
Assistant-Human Resource 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची कला किंवा बी.बी.ए.शाखेची पदवी.
3 सचिवालय सहाय्यक
Secretarial Assistant
स्टेनोग्राफी ट्रेडमध्ये आय.टी.आय.
4. कोपा सहाय्यक
Computer Operator and Programming Assistant (COPA) 
कोपा  ट्रेडमध्ये आय.टी.आय.
5. ड्राफ्ट्समन
Draughtsman (Civil) 
ड्राफ्ट्समन(सिव्हिल) ट्रेडमध्ये आय.टी.आय.
6 इलेक्ट्रीशियन
Electrician
इलेक्ट्रीशियन ट्रेडमध्ये आय.टी.आय.
7 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
Electronics Mechanic
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेडमध्ये आय.टी.आय.
8 फिटर
Fitter
फिटर ट्रेडमध्ये आय.टी.आय.
9 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
Instrument Mechanic
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये आय.टी.आय
10 आय टी मेंटेनन्स
Information & Communication Technology System Maintenance  
आय टी मेंटेनन्सट्रेडमध्ये आय.टी.आय
11 लॅबोरेटरी सहाय्यक
Laboratory Assistant (Chemical Plant) 
बी.एस.सी ( पी.सी.एम. किंवा पी. सी.बी. मध्ये.) किंवा  लॅबोरेटरी सहाय्यक ट्रेडमध्ये आय.टी.आय
12 ग्रंथपाल सहाय्यक
Library Assistant 
ग्रंथपाल सहाय्यक आणि इन्फॉर्मेशन ट्रेडमध्ये आय.टी.आय
13 मशिनिस्ट
Machinist
मशिनिस्ट ट्रेडमध्ये आय.टी.आय
14 मेकॅनिक
Mechanic (Motor Vehicle) 
मेकॅनिक मोटार व्हेकल ट्रेडमध्ये आय.टी.आय 
15 मेकॅनिक डिझेल
Mechanic Diesel
मेकॅनिक डिझेल ट्रेडमध्ये आय.टी.आय
16 आर.ए.सी.
Refrigeration and Air Conditioning Mechanic 
आर.ए.सी ट्रेडमध्ये आय.टी.आय
17 प्लबंर
Plumber
प्लबंर ट्रेडमध्ये आय.टी.आय
18 सर्व्हेयर 
Surveyor  
सर्व्हेयर ट्रेडमध्ये आय.टी.आय
19 वेल्डर 
Welder  
वेल्डरट्रेडमध्ये आय.टी.आय
20 सिव्हिल 
Civil  
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून सिव्हिल मध्ये डिप्लोमा
21 संगणक शास्त्र
Computer Science 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संगणक शास्त्र मध्ये डिप्लोमा
22 इलेक्ट्रिकल 
Electrical 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा
23 इलेक्ट्रॉनिक्स आणि  टेलीकम्युनिकेशन 
Electronics & Telecommunication 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि  टेलीकम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा
24 इलेक्ट्रॉनिक्स
Electronics 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा
25 मेकॅनिकल
Mechanical
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा
वयोमर्यादा : 17 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 24 वर्षांपर्यंत.

विभागनिहाय पदसंख्या

विभाग  पदसंख्या 
उत्तर विभाग  228
मुंबई विभाग 764
पश्चिम विभाग 1579
पूर्व विभाग 716
दक्षिण विभाग 774
एकूण पदसंख्या 4182
अंतिम दिनांक : 17.08. 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
ONGC Apprentices 2020 अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
1 ते 19 पदांसाठी Apprentices portal registration : येथे क्लिक करा
20 ते 25 पदांसाठी Apprentices portal registration : येथे क्लिक करा
फी  :  फी नाही

Northern Coalfield Limited Recruitment नॉर्थन कोलफील्ड लिमिटेड भरती 2020

The post ONGC Apprentices 2020.ऑइल अँड गॅस कार्पोरेशन लिमिडेट अप्रेन्टिस भरती 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3gg0E8q
via IFTTT

No comments:

Post a Comment