Tuesday, August 4, 2020

SSC Recruitment Delhi Police एस.एस.सी. भरती (दिल्ली पोलीस) 2020

SSC Recruitment Delhi Police एस.एस.सी. भरती (दिल्ली पोलीस) 2020 : विविध 5846 पदांसाठी भरती जाहीर.अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  पदसंख्या 
1 कॉन्स्टेबल (पुरुष) 
Constable(Exe.)-Male 
4333
2. कॉन्स्टेबल  (पुरुष)
Constable (Exe.)-Male(Ex-Servicemen (Others)
226
3 कॉन्स्टेबल  (पुरुष)
Constable(Exe.)-Male(Ex-Servicemen[Commando (Para-3.2)
243
4. कॉन्स्टेबल  (महिला)
Constable (Exe.)-Female 
1944
एकूण पदसंख्या 5846

अर्हता :

  • मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण
  • सेवानिवृत्त किंवा मृत्यू झालेल्या दिल्ली पोलिस कर्मचारी / दिल्ली पोलिसांचे मल्टीटास्किंग कर्मचारी सेवा देणारे यांचे  मुले / मुली
  • ड्राइविंग लायसन्स आवश्यक (मोटार सायकल किंवा कार)

वयोमर्यादा  :

  • 01.07.2020 रोजी 18-25 वर्ष 

फी :

  • ओ.बी.सी /सामान्य प्रवर्ग – 100/-
  • महिला,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एसटी) आणि माजी सैनिक (ईएसएम) – फी नाही
अर्ज सुरु झाल्याची दिनांक : 17.08. 2020
ऑनलाईन फी भरण्यासाठी शेवटची दिनांक व वेळ : 09.09.2020 (11:30 pm)
ऑफलाइन चलन जनरेशन करण्यासाठी दिनांक आणि वेळ : 11.09.2020 (11.30 pm)
चलनाद्वारे पैसे भरण्याची अंतिम दिनांक (बँकेच्या कामकाजाच्या वेळी) : 14.09.2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
SSC Recruitment Delhi Police जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
Indian Army Recruitment (WOMEN MILITARY POLICE) इंडियन आर्मी (महिला मिलिटरी पोलीस) भरती 2020

The post SSC Recruitment Delhi Police एस.एस.सी. भरती (दिल्ली पोलीस) 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3kbv8L5
via IFTTT

No comments:

Post a Comment