Monday, August 3, 2020

Excel with Excelarator

Excelarator – Create Simple Dashboards with Excel

Excelarator – Excel Consolidate

Create Multiple Pages of Report in SINGLE CLICK

How to Create LINKEDExcel and Word files.

Dynamic Named Ranges

SUMIF Function – Excelarator

SUM Function – Excelarator

SUM Function – Excelarator

The post Excel with Excelarator appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3hZAmb5
via IFTTT

Simple Maths Marathi Medium

इयत्ता ०९ वी गणित १ प्रकरण १- संच पार्ट १

इयत्ता ०९ वी गणित १ प्रकरण १- संच पार्ट 2


इयत्ता १० वी गणित १ प्रकरण १- दोन चलातील रेषीय समीकरणे पार्ट १

इयत्ता १० वी गणित १ प्रकरण १- दोन चलातील रेषीय समीकरणे पार्ट 2

इयत्ता १० वी गणित १ प्रकरण १- दोन चलातील रेषीय समीकरणे पार्ट 3

इयत्ता १० वी गणित १ प्रकरण १- दोन चलातील रेषीय समीकरणे पार्ट 4

The post Simple Maths Marathi Medium appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/39NHg0g
via IFTTT

Sunday, August 2, 2020

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.

तुम्हाला फोटोग्राफी शिकायचीय? किंवा तुम्ही फोटोग्राफर आहात आणि तुम्हाला त्यात आणखी कलात्मकता आणायची आहे?

चला तर आज पाहुयात काही भारतीय फोटोग्राफी चॅनेल्स जे तुम्हाला फोटोग्राफी शिकण्यास आणि तुमची फोटोग्राफी अधिकाधिक कलात्मक करण्यासाठी कुठले Youtube Channels नक्की पाहावेत.

एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे यात फक्त मराठी चॅनल्स नसून हिंदी आणि इंग्रजींतीलही चॅनल्स आहेत.

हे चॅनल्स निवडताना फक्त त्यांची लोकप्रियता आणि व्ह्यूज लक्षात न घेता त्यांची विषयाची मांडणी व शिकवण्यातला सहजपणा हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला गेला आहे.

Camzia

हा चॅनल तुम्हाला सर्वप्रकारचे फोटोग्राफी ज्ञान मिळवण्यासाठी उत्तम आहे. मुख्य म्हणजे हा मराठीतून आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे यात फोटोग्राफीचे अनेक पैलू तर समाविष्ट आहेतच पण त्याचबरोबर यात अनेक व्यावसायिक आणि प्रथितयश फोटोग्राफर्स आपल्याला मार्गदर्शन करतात.

या युट्युब चॅनलच्या मदतीने आपल्याला फोटोग्राफी ट्रिक्स सोबतच वेडिंग, प्रिवेडिंग, फोटो अल्बम बनवणे, मॉडेलिंग तसेच फोटोशॉप आणि लाईटरूम सारख्या विविध सॉफ्टवेअर्स बद्दल भरपूर व्हिडीओज बघायला मिळतील.

चॅनलची भाषा : मराठी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Camzia

Maneesh Saxena

मनीष सक्सेना यांचे व्हिडीओ देखील Camzia प्रमाणेच फोटोग्राफीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे आहेत. यातही अनेक फोटोशूटचे Behind The Scene (BTS) व्हिडीओ दिले असल्याने एखाद्या फोटोग्राफी प्रकाराच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेणे सहज शक्य होते.

वेडिंग, प्रिवेडिंग आणि मॉडेलिंग सारख्या विषयांवर उत्तम व्हिडीओज या चॅनलवर आहेत.

चॅनलची भाषा : हिंदी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Maneesh Saxena

Kunal Malhotra – The Photography Blogger

कुणाल मल्होत्रा हा हिंदी फोटोग्राफी ब्लॉगर आणि अत्यंत सोप्या भाषेत विविध प्रकारचे फोटो कसे काढावेत तसेच फोटोग्राफीत विविध संकल्पना साधेपणाने मांडतो.

यूट्यूबप्रमाणेच इंस्टाग्रामवर सुद्धा हा नेहमी पोस्ट करत असतो. विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून कुणाल नव्या फोटोग्राफर्सना प्रोत्साहन देत असतो.

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Kunal Malhotra – The Photography Blogger

GMAX STUDIOS HINDI

या चॅनलवर तुम्हाला अनेक प्रकारचे कॅमेरा-लेन्स रिव्ह्यू आणि विविध प्रकारच्या फोटोग्राफी प्रकारांबद्दल जाणून घेता येईल.

सिनेमॅटिक व्हिडीओज, फिल्म मेकिंग सारख्या विषयांवरही या चॅनलवर भरपूर व्हिडीओज आहेत त्यामुळे व्हिडीओग्राफीसाठी सुद्धा हा चॅनल तुम्ही नक्की फॉलो करू शकता.

चॅनलची भाषा : हिंदी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
GMAX STUDIOS HINDI

Saurav Sinha

सौरव सिन्हा हा एक तरुण फोटोग्राफर असून त्याचे इंग्रजीत व्हिडीओ इंग्रजीत असले तरीही समजण्यास अत्यंत सोपे असतात. फोटोग्राफीत नेहमीच्या विषयाबरोबर अनेक वेगळ्या संकल्पनांवरही व्हिडीओज आहेत.

सोप्या उदाहरणांसोबत तो आपल्याला फोटोग्राफीत बारकावे उत्तम प्रकारे समजावून सांगतो.

चॅनलची भाषा : इंग्रजी

हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा.
Saurav Sinha

ज्यांना फोटोग्राफी शिकायचीय अशा प्रत्येकाला हे चॅनल्स नक्कीच मदत करतील अशी आम्हाला आशा आहे आणि तुम्हाला आणखी कुठल्या चॅनलबद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की त्याबद्दल लिहा.

Read Also: Canon EOS 5D च्या फॅन्ससाठी वाईट बातमी

The post फोटोग्राफी शिकायचीय? हे Youtube Channels नक्की सबस्क्राईब करा. appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3hSG6mS
via IFTTT

Saturday, August 1, 2020

Mumbai University Admission मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2020

Mumbai University Admission 2020 : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 20 – 21 साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हे प्रवेश महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभाग येथे दिले जातात.

मुंबई विद्यापीठ 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी ‘ऑनलाईन प्रवेश’ प्रक्रिया राबवित आहे.या प्रक्रियेमुळे अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने विविध कोर्स / प्रोग्राम्ससाठी अर्ज करता येईल. या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये, अर्जदारांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम आणि महाविद्यालये निवडता येतील जी मुंबई विद्यापीठासी संलग्न आहेत.

या सुविधेचा उपयोग महाराष्ट्र राज्यासहित इतर राज्यातील विध्यार्थी तसेच परदेशी विध्यार्थी देखील लाभ घेऊ शकतात. परदेशी नागरिकांना महाविद्यालयाशी संपर्क साधून अतिरिक्त अनिवार्य प्रक्रिया पार करावी लागू शकते

प्रथम वर्षाखालील पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज 16 जुलै 2020 पासून सुरू केले आहे.
द्वितीय / तृतीय वर्षासाठी पदवीधर / पदव्युत्तर आणि प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम / कार्यक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज 18 जुलै 2020 पासून सुरू झाले आहेत

अंतिम दिनांक : 04.08.2020

Mumbai University Admission वेबसाइट : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
FYJC Admission 2020 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2020

The post Mumbai University Admission मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3gl6lSI
via IFTTT

Indian Army Recruitment (WOMEN MILITARY POLICE) इंडियन आर्मी (महिला मिलिटरी पोलीस) भरती 2020

Indian Army Recruitment (WOMEN MILITARY POLICE) इंडियन आर्मी (महिला मिलिटरी पोलीस) भरती 2020 विविध 99 पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याक्त येणार आहेत.

क्र पद अर्हता वयोमर्यादा
1 महिला मिलिटरी पोलीस
WOMEN MILITARY POLICE
किमान शिक्षण पात्रता मॅट्रिक / 10 वी किंवा समकक्ष
एकूण 45% गुणांसह पास.
01 ऑक्टोबर 1999 ते
01 एप्रिल 2003 च्या दरम्यातील
फिजिकल स्टॅंडर्ड(Physical Standards) : उंची – 152 सेमी, वजन – लष्कराच्या वैद्यकीय मानदंडानुसार उंची आणि वयाच्या प्रमाणनुसार
निवड प्रक्रिया(Selection Process) :
  • शारिरीक चाचणी (रॅली साइटवर) : 1.6 किमी धावणे, लांब उडी 10 , उचं उडी 3 फूट.
  • सामान्य प्रवेश परीक्षेद्वारे (CEE) लेखी परीक्षा.
  • कागदपत्रांची पडताळणी.
  • पुणे,अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेंगळुरू आणि शिलांग येथे भरती मेळावे घेण्याचे नियोजित आहे.
अंतिम दिनांक : 31.08.2020
Indian Army Recruitment जाहिरात : येथे क्लिक करा
Indian Army वेबसाईट : येथे क्लिक करा
रजिस्ट्रेशन करण्यासाठी : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
National Institute Of Rural Development & Panchayati Raj Recruitment राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज भरती 2020

The post Indian Army Recruitment (WOMEN MILITARY POLICE) इंडियन आर्मी (महिला मिलिटरी पोलीस) भरती 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/30gkGtU
via IFTTT

ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020

ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

ITI DVET Admission 2020 : –

आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 हि covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला. त्यामुळे सुरु आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागला होता. परंतु प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश 2020 दिनांक 01.08.2020 रोजी पासून सुरु केली आहे.

विध्यार्थ्यानी आपला ऑनलाईन अर्ज वेळेत भरायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक असणारे प्रमाणपत्र व कागदपत्रे पुर्तता केलेली असावी. आपला अर्ज भरताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक : – 01.08.2020 (सकाळी 11.00 वाजेपासून)

ITI DVET वेबसाईट : – येथे क्लिक करा
ITI DVET Admission : – येथे क्लिक करा


Maharashtra SSC Result 2020 महाराष्ट्र राज्य माध्यमिक / उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र निकाल 2020

The post ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2CZtdZG
via IFTTT

Friday, July 31, 2020

National Institute Of Rural Development & Panchayati Raj Recruitment राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज भरती 2020

National Institute Of Rural Development & Panchayati Raj Recruitment राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज भरती 2020 विविध 510 पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र पद अहर्ता पदसंख्या वयोमर्यादा
1 राज्य समन्वयक
State Programme Coordinator
1.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र/ समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यास आणि तत्सम विषय पदव्युत्तर पदवी. (पी.जी. अभियांत्रिकी पदवीधरांच्या बाबतीत पदवी शिथिल केली जाऊ शकते)
2. दहावी किंवा समकक्ष किमान 60% गुण, बारावी किमान 50% गुण, पदवीधर किमान 50 % गुण
3.ग्रामपंचायतची रचना, कार्ये, भूमिका व जबाबदाऱ्या याबद्दल ठोस ज्ञान
4.नियोजन,प्रशिक्षण, मार्गदर्शन,देखरेखयात अनुभवी.
5.संबंधित क्षेत्रातील 5 वर्षाचा कामाचा अनुभव.
6.इंग्रजी आणि हिंदी लिहिण्यात आणि बोलण्यात प्रवीणता
7.दुर्गम भागात विस्तृत प्रवास करण्याचा अनुभव
10 30-50 वर्षे
2 यंग फेलो
Young Fellow
1.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र/ समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यास आणि तत्सम विषय पदव्युत्तर पदवी. (पी.जी. अभियांत्रिकी पदवीधरांच्या बाबतीत पदवी शिथिल केली जाऊ शकते)
2. दहावी किंवा समकक्ष किमान 60% गुण, बारावी किमान 50% गुण, पदवीधर किमान 50 % गुण
3.इंग्रजी आणि हिंदी लिहिण्यात आणि बोलण्यात प्रवीणता
4.स्थानिक भाषा वाचणे, लिहिणे आणि बोलणे आवश्यक आहे.
5.कुशल संगणक ज्ञान आवश्यक.
6.संबंधित क्षेत्राचा कामाचा अनुभव.
250 25 -30 वर्षे
3 क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन
Cluster Level Resource Person
1.कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर
2.बचत गटामध्ये लीडर म्हणून 5 वर्षाचा अनुभव.
3.इंग्रजी हिंदी आणि स्थानिक भाषा वाचणे आणि लिहण्यात प्रवीणता.
4.संबंधित क्षेत्राचा कामाचा अनुभव.
250 26 – 40 वर्षे
एकूण पदसंख्या 510
वेबसाईट : येथे क्लिक करा
National Institute Of Rural Development जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
अंतिम दिनांक : 10.08.2020
फी  :  फी नाही

SBI Circle Based Officer Recruitment एस. बी. आय. (सी. बी. वो) भरती 2020

The post National Institute Of Rural Development & Panchayati Raj Recruitment राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज भरती 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3hSNeQb
via IFTTT