Friday, August 7, 2020

AIIMS Nursing Officer Recruitment नर्सिंग ऑफिसर भरती 2020

AIIMS Nursing Officer Recruitment नर्सिंग ऑफिसर भरती 2020 एकूण 3803 पदांसाठी जाहीर. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  वयोमर्यादा  पदसंख्या 
1 नर्सिंग ऑफिसर
Nursing Officer
1.भारतीय नर्सिंग कौन्सिल किंवा राज्यातील नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून  बी.एस.सी. (ऑनर्स) नर्सिंग / बी.एस.सी नर्सिंग. 
2.राज्य / भारतीय नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणीकृत.
किंवा 
1.इंडियन नर्सिंग कौन्सिल किंवा राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त संस्था / बोर्डाकडून जनरल नर्सिंग मिडवाइफरी इन डिप्लोमा
2.राज्य / भारतीय नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणीकृत.
3.कमीत कमी 50 बेड असलेल्या हॉस्पिटलमधील 2 वर्षाचा अनुभव.
18-30 वर्ष (सर्वसाधारण परिस्थितीत दिलेली वयाची  सूट हि संबंधित एम्सच्या भरती नियमांनुसार देण्यात येईल.) 3803
सेंटरनिहाय पदे :
क्र सेंटर  पदसंख्या
1. नवी दिल्ली 597
2 भुवनेश्वर 600
3 देवगड 150
4 गोरखपूर 100
5 जोधपूर 176
6 कल्याणी 600
7 मंगलागिरी  140
8 नागपूर 100
9 पटना 200
10 रायबरेली 594
11 रायपूर 246
12 ऋषीकेश  300
अर्ज फी  :  
  • जनरल/ वो.बी.सी.- 1500,( पंधराशे मात्र )  
  • एसी./एसटी – 1200 ( बाराशे मात्र)
  • अपंग  – फी नाही 
  • उमेदवार आपली निर्धारित फी डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेट बँकिंगद्वारे भरू शकतात. 
  • एकदा भरलेली अर्ज फी कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. 
  • जर एखाद्या अर्जाची फी भरली नसेल तर असा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज सुरु झाल्याची दिनांक : 05.08. 2020
अंतिम दिनांक : 18.08. 2020 (5.00 pm)
परीक्षेची दिनांक : 1 सप्टेंबर . 2020 ( मंगळवार )
वेबसाईट : येथे क्लिक करा
AIIMS Nursing Officer Recruitment जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
IBPS Recruitment इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती 2020

The post AIIMS Nursing Officer Recruitment नर्सिंग ऑफिसर भरती 2020<img src="https://stepupmarathi.com/wp-content/uploads/2020/08/new.gif" height="15" width="30"> appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/2DHRT8Z
via IFTTT

No comments:

Post a Comment