Thursday, August 6, 2020

IBPS Recruitment इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती 2020

IBPS Recruitment इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती 2020 एकूण 1417 पदांसाठी जाहीर.अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत.

क्र पद  अर्हता  वयोमर्यादा  पदसंख्या 
1 प्रोबेशनरी ऑफिसर्स / मॅनेजमेंट ट्रेनी
RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS / MANAGEMENT TRAINEE
1.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची कुठल्याही शाखेची पदवी. 20-30 वर्ष  1417
बॅंकनिहाय पदे :
क्र बँक पदसंख्या
1 बँक ऑफ बडोदा 0
2 बँक ऑफ इंडिया 734
3 बँक ऑफ महाराष्ट्र 250
4 कॅनरा बँक NR
5 सेंट्रल बँक 0
6 इंडियन बँक NR
7 इंडियन ओव्हरसिस बँक 0
8 पंजाब नॅशनल बँक NR
9 पंजाब अँड सिंध बँक 83
10 यूको बँक 350
11 युनियन बँक ऑफ इंडिया NR
अर्ज सुरु झाल्याची दिनांक : 05.08. 2020
अंतिम दिनांक : 26.08. 2020
पूर्व परीक्षा प्रशिक्षण कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची दिनांक : सप्टेंबर . 2020
पूर्व परीक्षा प्रशिक्षण  : 21.09.2020 ते 26.09.2020
परीक्षा कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची दिनांक : ऑक्टोबर . 2020
परीक्षा दिनांक : 03.10.2020, 10.10.2020 आणि 11.10.2020
परीक्षेचा निकाल :  ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2020
मुख्य परीक्षा कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची दिनांक : नोव्हेंबर 2020
परीक्षेची दिनांक : 28.11.2020
मुख्य परीक्षा निकाल : डिसेंबर 2020
मुलाखत कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची दिनांक : जानेवारी 2021
मुलाखत : जानेवारी/फेब्रुवारी 2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
IBPS Recruitment जाहिरात :  येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
फी  :  जनरल/ वो.बी.सी.- 850, एसी./एसटी – 175

SSC Recruitment Delhi Police एस.एस.सी. भरती (दिल्ली पोलीस) 2020

The post IBPS Recruitment इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती 2020 appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/30wzzs7
via IFTTT

No comments:

Post a Comment