Wednesday, August 12, 2020

(CDAC Recruitment 2020) प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2020

प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये ३१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. 

ही एक चालू / रोलिंग जाहिरात आहे. या भरतीसाठी वर्षाच्या कोणत्याही वेळी सी-डॅक वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकता.

क्र  पद अर्हता  पदसंख्या 
1 सहायक अभियंता(Adjunct Engineer) 1) B.E. / B.Tech./ME/M. Tech (कॉम्पुटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल) किंवा MCA किंवा विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी 2) 08/11/14 वर्षे अनुभव 31
नोकरी ठिकाण: पुणे, दिल्ली, & नोएडा
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख शेवटची दिनांक मर्यादा नाही.
अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Online Application) इथे क्लिक करा



from WordPress https://ift.tt/3fNJG03
via IFTTT

No comments:

Post a Comment