Sunday, August 9, 2020

NABARD Recruitment राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक भरती 2020

NABARD Recruitment राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक भरती 2020 : विविध 13 पदांसाठी भरती जाहीर.अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या 
1 प्रोजेक्ट मॅनेजर- ॲप्लिकेशन मॅनेजमेंट
Project Manager – ApplicationManagement
1.संगणक विज्ञान विषयात पदवी / पदव्युत्तरमाहिती प्रणाली / अभियांत्रिकी / व्यवस्थापन पदवी (सहकोडिंग इत्यादींचा अनुभव.)
2.पदवीधर 7 वर्षे व पदव्युत्तर पदवी 5 वर्षे अनुभव. 
1
2 सिनिअर ॲनलिस्ट-इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑपरेशन्स 
Senior Analyst – InformationSecurity Operations
1.विज्ञान / आयटी / सायबर सुरक्षा संगणक क्षेत्रातील पदवी / पदव्युत्तर
2.पदवीधर 5 वर्षे व पदव्युत्तर पदवी 3 वर्षे अनुभव.
1
3 सिनिअर ॲनलिस्ट- नेटवर्क/SDWAN ऑपरेशन्स
Senior Analyst –Network/SDWAN Operations
1.अभियांत्रिकी विज्ञान / माहिती अभियांत्रिकी, ईसीई किंवा कोणतीही अभियांत्रिकी किंवा  कॉम्प्युटरमध्ये पदवी (आवश्यक नेटवर्क प्रमाणपत्रांसह)
2.पदवीधर 5 वर्षे व पदव्युत्तर पदवी 3 वर्षे अनुभव.
1
4 प्रोजेक्ट मॅनेजर- IT ऑपरेशन्स/इंफ्रास्ट्रक्चर सर्विस
Project Manager – IT Operations/infrastructure services
1.संगणक विज्ञान, माहिती प्रणाली, ईसीई,इंजीनियरिंग मध्ये पदवीधर / पदव्युत्तर
2.पदवीधर 7 वर्षे व पदव्युत्तर पदवी 5 वर्षे अनुभव..
1
5 ॲनालिटिक्स-कम-चीफ डेटा कंसल्टंट
Analytics-cum-Chief DataConsultant
1.कॉम्प्यूटर सायन्स /अभियांत्रिकी / गणित / सांख्यिकी मध्ये बॅचलर डिग्री
2.पदवीधर 7 वर्षे व पदव्युत्तर पदवी 5 वर्षे अनुभव.
1
6 सायबर सिक्योरिटी मॅनेजर (CSM)Cyber Security Manager (CSM) 1.आयटी / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये बॅचलर / मास्टर डिग्री.
2.पदवीधर 7 वर्षे व पदव्युत्तर पदवी 5 वर्षे अनुभव. 
1
7 एडिशनल सायबर सिक्योरिटी मॅनेजर (ACSM)
Additional Cyber Security Manager
1.आयटी / कॉम्प्यूटर सायन्स मध्ये बॅचलर / मास्टर डिग्री..
2.पदवीधर 5 वर्षे व पदव्युत्तर पदवी 3 वर्षे अनुभव.
1
8 एडिशनल चीफ रिस्क मॅनेजर
Additional Chief Risk Manager
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र / सांख्यिकी / वित्त/व्यवस्थापन एमबीए / पीजीडीआय किंवा सीए / सीएस मध्ये पदव्युत्तर / पदवी .
2.बँकिंग, वित्तीय क्षेत्र आणि विमा मध्ये एकूण 10 वर्षांचा अनुभव 
2
9 रिस्क मॅनेजर
Risk Managers
1.मान्यता प्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र / सांख्यिकी / वित्त / व्यवसायमध्ये पदव्युत्तर / पदव्युत्तर
2.संबधित क्षेत्रातील 5 वर्षे अनुभव.
4
एकूण पदसंख्या 13
वयोमर्यादा : 01.08.2020 रोजी 62 वर्षापर्यंत
फी  :  जनरल/ ओ.बी.सी – 800/-   एस.सी.,एस.टी – 50/-
अंतिम दिनांक : 23.08.2020
वेबसाईट : येथे क्लिक करा
NABARD Recruitment जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

IBPS Recruitment इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती 2020

The post NABARD Recruitment राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक भरती 2020<img src="https://stepupmarathi.com/wp-content/uploads/2020/08/new.gif" height="15" width="30"> appeared first on stepupmarathi.



from WordPress https://ift.tt/3gH8KHF
via IFTTT

No comments:

Post a Comment