Saturday, August 15, 2020

NEFR Apprenticeship फ्रंटियर रेल्वेअप्रेंटिस

NEFR Apprenticeship Recruitment.पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटिस’ भरती 2020. विविध ट्रेडसाठी एकूण 4499 पदांसाठी भरती जाहीर. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता 
1 फिटर स्ट्रक्चरल
Fitter Structural 
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण 
2.फिटर स्ट्रक्चरल ट्रेडमध्ये आय.टी.आय.
2. इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स
Information And Communication Technology System.  
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स ट्रेडमध्ये आय.टी.आय.
3 मशिनिस्ट (ग्राइंडर)
Machinist (Grinder)
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.मशिनिस्ट (ग्राइंडर) ट्रेडमध्ये आय.टी.आय.
4. फिटर
Fitter
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.फिटर ट्रेडमध्ये आय.टी.आय.
5. इलेक्ट्रीशियन
Electrician
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.इलेक्ट्रीशियन ट्रेडमध्ये आय.टी.आय.
6 लाइनमन
Lineman
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.वायरमन ट्रेडमध्ये आय.टी.आय.
8 आर.ए.सी.
Refrigeration and Air Conditioning Mechanic 
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.आर.ए.सी ट्रेडमध्ये आय.टी.आय
9 वेल्डर 
Welder
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.वेल्डर ट्रेडमध्ये आय.टी.आय
11 मेसन
Mason
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.मेसन ट्रेडमध्ये आय.टी.आय
12 पेंटर
Paintar
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.पेंटर ट्रेडमध्ये आय.टी.आय
13 कारपेंटर
Carpenter
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.कारपेंटर ट्रेडमध्ये आय.टी.आय
14 मशिनिस्ट
Machinist
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.मशिनिस्ट ट्रेडमध्ये आय.टी.आय
15 टर्नर
Turner
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2.टर्नर ट्रेडमध्ये आय.टी.आय
16 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
Electronic Mechanic  
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2. डिझेल मेकॅनिक ट्रेडमध्ये आय.टी.आय
17 डिझेल मेकॅनिक
Diesel Mechanic 
1.मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची 12 वी किंवा 10वी उत्तीर्ण
2. डिझेल मेकॅनिक ट्रेडमध्ये आय.टी.आय

विभागानुसार पदसंख्या

क्र  विभाग  पदसंख्या 
1 कटिहार (केआयआर) आणिटीडीएच कार्यशाळा 970
2 अलीपुरद्वार (एपीडीजे) 493
3 रंगिया (आरएनवाय) 435
4 लुमडिंग (एलएमजी) आणिएस अँड टी / कार्यशाळा 1302
5 तीनसुकिया (टीएसके) 484
6 न्यूबोंगागावकार्यशाळा (एनबीक्यूएस)आणि ईडब्ल्यूएस / बीएनजीएन 539
7 डिब्रूगडकार्यशाळा (डीबीडब्ल्यूएस) 276
एकूण पदसंख्या  4499

वयोमर्यादा :  1 जानेवारी  2020 रोजी 15 ते 24 वर्षे

फी  : सामान्य / ओबीसी :  100 / –   एससी / एसटी / पीडब्ल्यूडी फी नाही
अंतिम दिनांक : 15.09.2020 (10.00 pm)
वेबसाईट : येथे क्लिक करा
NEFR Apprenticeship जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

SECR Apprentices Recruitment दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2020

from WordPress https://ift.tt/31Uhy6z
via IFTTT

No comments:

Post a Comment