Sunday, August 16, 2020

HAL Recruitment हिंदुस्थान एरोनॉटिक ली. भरती

HAL Recruitment. हिंदुस्थान एरोनॉटिक्स ली.भरती.2020 एकूण 2000 पदांसाठी जाहीर. अर्ज इमेलद्वारे स्वीकारले जाणार आहेत.

क्र पदांचे नाव अहर्ता पदसंख्या
1 विझिटिंग फॅकल्टी मेम्बर्स I
Visiting Faculty Members I
1.मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डासह संबंधित क्षेत्रात एन.ए.सी / डिप्लोमा / पदवी
2.उद्योग / शैक्षणिक क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव
2 विझिटिंग फॅकल्टी मेम्बर्स II
Visiting Faculty Members II
1.मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डासह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा / पदवी
2. उद्योग / शैक्षणिक क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव
किंवा
1.मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डासह संबंधित क्षेत्रात एन.ए.सी / एन. टी. सी
2. उद्योग / शैक्षणिक क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव
2000
अंतिम दिनांक : 05.08.2020
फी : फी नाही

वेबसाइट : येथे क्लिक करा

HAL Recruitment जाहिरात : येथे क्लिक करा

अर्जाची प्रत : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी ईमेल आयडी : tti@hal-india.co.in


NEFR Apprenticeship फ्रंटियर रेल्वेअप्रेंटिस



from WordPress https://ift.tt/3fYZnSb
via IFTTT

No comments:

Post a Comment