Sunday, August 16, 2020

Office Of The Special Defence Recruitment 20

Office Of The Special Defence Recruitment 2020 : विशेष रक्षा कार्यालयामध्ये विविध 534 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र  पद  अर्हता  पदसंख्या 
1 इंटेलिजन्स अधिकारी Intelligence Officer शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची किंवा संस्थेची पदवी. 37
2 वेलफेअर इन्पेक्टर
Welfare Inspector
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची किंवा संस्थेची पदवी. 35
3 अनुदान कार्यकारी अधिकारी
Grant Executive Officer
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची किंवा संस्थेची पदवी. 49
4 मेडिकल अधिकारी
 Medical Officer
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे बी.ए.एम.एस / एम.बी.बी.एस 10
5 लोअर डिव्हिजन लिपिक
Lower Division Clerk
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठ 10 + 2 परीक्षा उत्तीर्ण असावी 58
6 सुरक्षा सहाय्यक
Security Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड ऑफ स्कूल कडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावी 44
7 बॅरियर गार्ड
Barrier Guard
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड ऑफ स्कूल कडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावी 77
8 लॅब तंत्रज्ञ 
Lab Technician
शासकीय मान्यता प्राप्त संस्थेमधून प्रयोगशाळेतील एक वर्षाचा डिप्लोमाकिंवाकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष संस्थेकडून एम.एल.टी.मध्ये बी.एस.सी पदवी 05
9 फायरमन
Fireman
शासन मान्यताप्राप्त अग्निशमन सेवा फायरमॅन मूलभूत प्रशिक्षण कोर्स असणे आवश्यक आहे . 15
10 इलेक्ट्रीशियन
Electrician
संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा डिप्लोमा 39
11 वाल्व्हमन
Valveman
संबंधित ट्रेडमध्ये ITI  21
12 प्लंबर
Plumber
संबंधित ट्रेडमध्ये ITI  35
13 ड्रायव्हर
Driver
मान्यताप्राप्त संस्थेची दहावी आणि शासनाकडून ड्रायव्हिंग स्किल्स व वैध वाहन चालविणे परवाना 37
14 कुक 
Cook
मान्यताप्राप्त संस्थेचा कुकिंग डिप्लोमा. 35
15 सफाई  कर्मचारी
Safai Karamchari
मान्यताप्राप्त संस्थेकडून 8 वी 37
एकूण पदसंख्या 534
वयोमर्यादा :
  • पद क्र : 1,2,3,4,6,7 – 18 ते 32 वर्ष
  • पद क्र : 5,9,10,11,12,13,15 – 18 ते 30 वर्ष
  • पद क्र : 8,14 – 18 ते 28 वर्ष
फी  :
  • सामान्य – 500/-
  • एस.सी – 300/-
  • ओबीसी – 400/-
  • एक्स सर्व्हिसमन – 400/ –
अंतिम दिनांक : 25.09.2020 
वेबसाईट : येथे क्लिक करा
Office Of The Special Defence जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

HAL Recruitment हिंदुस्थान एरोनॉटिक ली. भरती



from WordPress https://ift.tt/3kSCoMg
via IFTTT

No comments:

Post a Comment